Monday, September 24, 2018

मोरया!


"उरले फक्त..."
मखर
सजावट
आरास
वर्गणी
पावती
कार्यक्रमपत्रिका
मूर्ती
पेण
शाडू
सुट्ट्या
नियोजन
लगबग
धांदल
तयारी
आगमन
प्राणप्रतिष्ठापना
मंत्र
आवाहन
अथर्वशीर्ष
पाहुणे
नैवेद्य
मोदक
नमस्कार
भेटी-गाठी
वातावरण
दीड दिवस
पाच दिवस
दहा दिवस
दिवसरात्र
दर्शन
मानाचे
मनाचे
अभिमानाचे
उत्साहाचे
मंडळ
लोकमान्य
छत्रपती
"मांगल्याचे वरदान..."
देखावा
हलता
जिवंत
पौराणिक
ऐतिहासिक
सामाजिक
सोसायटी
विविधगुणदर्शन
नाटक
स्पर्धा
प्रसाद
मैत्री
नाती
आयुष्यभराची
जन्मोजन्मीची
चतुर्दशी
रथ
सजावट
रस्ता
रांगोळ्या
मिरवणूक
पथक
ढोल
ताशे
झांज
ध्वज
बरची
ताल
ठेका
नृत्य
थापी
ठोका
आवर्तन
पुनरावर्तन
परिवर्तन
उत्साह
जोश
शिस्त
समन्वय
समकृती
समकार्य
रिंगण
परिसीमा
अनुभव
याची देही
याची डोळा
सोहळा
आरती
मंत्रपुष्पांजली
विसर्जन
परतीची पावलं
हुरहूर
रिकामं मखर
शांतता

"पुढच्या वर्षी..."

6 comments:

  1. प्रत्येक शब्द शब्दात न उतरवलेल्या भावना सांगतोय!! मस्त जमलय...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ताई! यावेळी नव्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला.

      Delete

Contact Form

Name

Email *

Message *