Twitter threads

Twitter वर एक 'thread' (किंवा मराठीत 'धागा') तयार करण्याची पद्धत आहे. एका tweetसाठी काही charactersचं बंधन असल्याने एखादी मोठी गोष्ट, लेख, विचार सांगायला अशा threadsची मदत घ्यावी लागते.
Twitter ही प्रसिद्ध समाजमाध्यम वेबसाईट असल्याने आपले विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हे threads च्या माध्यमातून सोपे बनते.

मी लिहिलेले असेच काही threads इथे embed करण्याचा विचार आहे. साधारणतः पाहिलं tweet embed केलेलं आहे. त्यापुढील tweets वाचण्यासाठी क्लिक करून Twitterवर जावे लागते.




वाहने वापरण्याऐवजी रस्तेच हलते असतील तर? कुणा ट्विटरकरांच्या कल्पनेवर बांधलेले इमले म्हणजे हा थ्रेड.




भारतीय तिरंदाजांबद्दलचा हा छोटासा थ्रेड!




खालील थ्रेड हा Twitterवरील @MarathiRT व कालनिर्णय ह्यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाचा भाग होता. दिवाळीच्या दिवसात आपले कोणतेही वाचनीय लेखन #दिवाळीफराळ असा हॅशटॅग वापरून लोकांपर्यंत पोहोचवावे असा यामागचा उद्देश होता. ह्यासाठी मी माझ्या जुन्याच 'ब्लॉगरबाळ्या, सिग्नल आणि आदर्श'वाद'…' ह्या लेखाचा काही अंश थ्रेड बनवून पाठवला होता.




सुप्रीम कोर्टाने फटाक्यांवर घातलेल्या बंदीवर अनेक लोकांनी धार्मिक दृष्टिकोनातून टिप्पणी केली होती. वस्तुतः फटाकेबंदी ही केवळ पर्यावरणीय दृष्टिकोनातून केलेली होती. याविषयी मी लिहिलेला हा छोटासा थ्रेड!






ज्ञानप्रबोधिनीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीबद्दल २०१७च्या अनंत चतुर्दशीला लिहिलेला छोटा थ्रेड!




२०१७च्या स्वातंत्र्यदिनी लिहिलेला हा थ्रेड!






Game of Thrones ह्या प्रसिद्ध serialच्या सातव्या सीझनच्या वेळी बनवलेला हा थ्रेड. ह्यात वेळोवेळी अनेक चित्रं, polls, links, माझी मतं, विचार टाकलेले आहेत.





National Technology Dayला लिहिलेला हा एक शॉर्ट थ्रेड. 




Contact Form

Name

Email *

Message *